Election 2024 Exit Polls
(Source: ABP CVoter)
- मुख्यपृष्ठ
- व्हिडीओ
- महाराष्ट्र Chandrakant Patil : भेद निर्माण करून फायदा घेण्याची शरद पवारांची जुनी सवय, चंद्रकांत पाटलांची टीका
Chandrakant Patil : भेद निर्माण करून फायदा घेण्याची शरद पवारांची जुनी सवय, चंद्रकांत पाटलांची टीका
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 06:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrakant Patil : भेद निर्माण करून फायदा घेण्याची शरद पवारांची जुनी सवय,चंद्रकांत पाटलांची टीका
ज्या ज्या ठिकाणी आपल्याला भेद निर्माण करता येईल आणि त्या संशयाचा,भेदाचा फायदा घ्यायचा ही शरद पवारांची जुनी सवय असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय. तसंच २०१९ मध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार शरद पवार यांनी येऊ दिले नाही .असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत. नेमकं काय म्हणालेत पाटील पाहुयात.
TRENDING VIDEOS
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.