Chandrakant Patil: 'PM Modi संयमी, म्हणूनच अद्याप राज्यात राष्ट्रपती राजवट नाही'- पाटील
Continues below advertisement
महाविकास आघाडीनं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीची सगळी कारणं पूर्ण केली आहेत असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय.. महाविकास आघाडी राज्यपालांचा सातत्यानं अपमान करत आहे...राज्यपालांनी दिलेले निरोप महाविकास आघाडीचे नेते नाकारत आहेत..पण पंतप्रधान मोदी संयमी आहेत..म्हणूनच राज्यात अद्याप राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही असं चंद्रकांत पाटील म्हणालेत..
Continues below advertisement
Tags :
Statement State Insult Chandrakant Patil Mahavikas Aghadi Presidential Rule Reasons Mahavikas Aghadi Governor