Maratha Reservation Jalna : मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरु
abp majha web team
Updated at:
04 Sep 2023 01:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या हालचालींना वेग. मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरु. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील, विखेपाटील, उदय सामंत बैठकीला उपस्थित.