Cabinet Meeting : राज्यात अवकाळी पाऊस, हिवाळी अधिवेशनावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
29 Nov 2023 09:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCabinet Meeting : राज्यात अवकाळी पाऊस, हिवाळी अधिवेशनावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता राज्य मंत्रीमंडळाची १२.३० वाजता मंत्रालयात बैठक आहे. या बैठकीत राज्यातील पिक पाण्याचा आढावा घेतला जाईल. त्याचसोबत अवकाळी पावसाने मोठया प्रमाणात नुकसान झालेल आहे. जवळपास राजयात १ लाख हेक्टर वरती नुकसान झालं आहे. याचा आढावा घेतला जाईल. या संदर्भात काही मदतीची घोषणा होते का? हे ही पहाव लागणार आहे. त्याच सोबत विधीमंडळाच हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर की ११ डिसेंबर पासुन सुरु करायचं यावर निर्णय होईल. मंत्रीमंडळ बैठक झालायानंतर दुपारी २ वाजता विधान भवनात विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल