Buldhana : संत सखाराम महाराजांच्या पालखीचं सखारामपुरहून पंढरपूरकडे प्रस्थान, पालखीचं 139 वं वर्ष
जयदीप मेढे
Updated at:
23 Jun 2024 04:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBuldhana : संत सखाराम महाराजांच्या दिंडींचं प्रस्थान, संत सखाराम महाराजांच्या पालखीचं 139 वं वर्ष
आषाढी एकादशीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील...संत सखाराम महाराजांच्या पालखीचं सखारामपुरहून पंढरपूरकडे प्रस्थान झालंय..... यंदा या पालखीचे 139 वं वर्ष आहे...
आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी...