New Corona strain | अमरावती आणि यवतमाळच्या काही रुग्णांमध्ये कोरोनाचा यूकेमधील विषाणू
सरीता कौशिक, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमरावती आणि यवतमाळच्या काही ब्रिटनमधील कोरोना स्ट्रेनचे विषाणू आढळले आहेत. हा झपाट्यानं पसरणारा कोरोनाचा विषाणू असल्यानं यंत्रणा सतर्कझालेल्या आहेत.