Kirit Somaiya : ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांकडून खोटे बोलून मुंबई उच्च न्यायालयाची फसवणूक- सोमय्या

Continues below advertisement

भाजप नेते किरीट सोमय्यांची आज पत्रकार परिषद,  उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेबाबत खुलासा करणार असल्याची माहिती. ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांकडून खोटे बोलून मुंबई उच्च न्यायालयाची फसवणूक- सोमय्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram