Bogus School : तुमच्या मुलामुलींची शाळा बोगस नाही ना? तब्बल आठशे शाळा नियमबाह्य
राज्यातील एकदोन नव्हे तर तब्बल आठशे शाळा नियमबाह्य पद्धतीनं चालत असल्याचं शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणीत उघडकीस आलं आहे. त्यापैकी शंभर शाळांना कायमस्वरूपी टाळे ठोकण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे.