Jitendra Awhad vs BJP : जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक, सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
20 Mar 2023 01:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक
भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज राष्ट्रवादी कार्यालयावर भाजपचा मोर्चा
हिंदुत्व आणि सनातन धर्माबाबत वारंवार अपमान होत असल्याने भाजप आक्रमक