Chandrakant Patil | विधानपरिषदेसाठी मतदान केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement
भाजप विधानपरिषदेच्या सर्व जांगा जिंकणार असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला. राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील जागांसाठी आज मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram