Pankaja Munde : उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे मौन सोडणार? 21जूनला मोहटा देवीच्या दर्शनाला
abp majha web team
Updated at:
18 Jun 2022 11:27 AM (IST)
भाजप नेत्या पंकजा मुंडे २१ जूनला मोहटा देवीच्या दर्शनाला जाणार, भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे मौन सोडणार?, पंकजा मुंडे २१ जून रोजी पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, पंकजा मुंडे मुकुंद गर्जे या कार्यकर्त्याची भेट घेणार, मुंडेंना उमेदवारी नाकारल्यानं मुकुंद गर्जे यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न