BJP New Delhi : नवी दिल्लीत भाजपची बैठक; 10 फेब्रुवारीला उमेदवारी शिक्कामोर्तब होणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP New Delhi : नवी दिल्लीत भाजपची बैठक; 10 फेब्रुवारीला उमेदवारी शिक्कामोर्तब होणार नवी दिल्लीत भाजप नेत्यांची काल भाजप मुख्यालयात बैठक पार पडली... महाराष्ट्रात भाजपनं कुणाकुणाला उमेदवारी दिली पाहिजे यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय...तसंच भाजपच्या निरीक्षकांनी पाठवलेल्या २ ते ३ उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली... भाजप कोअर कमिटीची बैठक रात्री साधारण १ च्या सुमारास संपली.... दरम्यान १०फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीये.. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार हे नेते भाजप मुख्यालयात उपस्थितीत होते