Nanar Refinery | नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकही शब्द बोलले नाहीत : नारायण राणे | ABP Majha
Continues below advertisement
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पत्रकार परिषद घेऊन टीका केलीये. नाणार प्रकल्पाबाबत सीएम एकही शब्द बोलले नाहीत. तसच उद्धव ठाकरेंचं कोकणाच्या विकासात कुठलच योगदान नाही. जेव्हा सरकार पाडायचं असेल तेव्हा भाजप पाडेल त्यासाठी कुणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही असंही नारायण राणे म्हणलायेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement