Dahi Handi 2021 : Bhonga सिनेमाच्या कलाकारांसोबत दहीहंडीनिम्मित्त 'माझा'चा विशेष कार्यक्रम : गोविंदा आला रे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2021 06:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी दहीहंडी म्हटलं की हलगीच्या नादावर 'गोविंदा रे गोपाळा'च्या तालावर हजारो गोविंदा हे मुंबई, ठाण्याच्या रस्त्यावर उतरत असतात. परंतु, कोरोनाच्या निर्बंधांनी पायबंद घातला आणि हा उत्साह काहीसा मावळतो की काय असे वाटत लागलं, पण 'एबीपी माझा'ने न्यूजरूमध्ये या वर्षीची दहीहंडी त्याचं उत्साहात, त्याच जल्लोषात आणि त्याच आनंदात साजरी होत आहे.