केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांना नियमांचा विसर? जनआशीर्वाद यात्रेासाठी कोरोनाचे नियम लागू होत नाही?
Aurangabad मध्ये Raosaheb Danve यांच्या सत्कार सोहळ्याला गर्दी, Corona नियमांचा फज्जा. कार्यक्रमात मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचा तर पत्ताच नाही.केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांना कोरोना नियमांचा विसर? महा जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियम पायदळी.