Be Positive : कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी Tadoba प्रशासनाकडून खास App ची निर्मिती
आपल्या राज्यातील मेळघाट मध्ये अलीकडेच दीपाली चव्हाण या तरुण वनाधिकाऱ्याने आत्महत्या केली. मात्र अशी वेळ पुन्हा कोणत्याही कर्मचाऱ्यावर येऊ नये आणि वेळेत कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे-समस्यांचे निवारण व्हावे यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने एक मोबाईल अॅप तयार केलंय.
Tags :
BE Positive Tadoba Reserved Forest Department Tadoba Reserved Forest Application For Employees