Bharat Bandh | शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला बारामतीतूaन चांगला प्रतिसाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला बारामतीतून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे.. सोबतच सासवड, इंदापूर आणि दौड कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद आहे.. भिगवनचे मच्छी मार्केट देखील बंद ठेवण्यात आले आहे.. रस्ते वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे... बारामतीत शहरातील दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहेत..