Bharat Bandh | शेतकऱ्यांकडून आज 'भारत बंद'ची हाक; नाशिकमध्ये आज काय परिस्थिती?
Continues below advertisement
नाशिक : #BharatBandh ला समर्थन करत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
Continues below advertisement