Bhagavad Gita in School : गुजरातनंतर मुंबईच्या शाळेत भगवद्गीता शिकवण्यावरुन राजकारण रंगणार?
abp majha web team
Updated at:
20 Mar 2022 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरातनंतर मुंबईतही शाळेत भगवद्गीता शिकवण्यावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे. भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी शालेय विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवावी अशी ठरावाची सूचना मांडली होती. या ठरावाच्या सूचनेवर पालिका प्रशासकांनी निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपने केलीय. मुंबई महापालिकेची मुदत संपण्याधी इतर 370 प्रस्ताव मांडले गेले, मात्र भाजपच्या ठरावाच्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं असा आरोप योगिता कोळी यांनी केलाय.