ABP Majha Headlines 630AM एबीपी माझा हेडलाईन्स 0630 AM 12 July 2024

Continues below advertisement

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक.....महायुतीचे ९ तर मविआकडून ३ उमेदवार रिंगणात... कोण कोणाला शह देणार याची उत्सुकता

विधान परिषदेची निवडणुकीआधी सर्व पक्षांकडून मतांची जुळवाजुळव, भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेसच्या बैठका, काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदारांची दांडी

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची ३-४ मतं फुटणार, शेकापच्या जयंत पाटलांचा दावा, काँग्रेसच्या तीन ते चार डाऊटफुल आमदारांची व्यवस्था पक्ष करेल, कैलास गोरंट्याल यांचा इशारा

पहिल्या पसंतीच्या मतांवर दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची अजितदादांचं प्लॅनिंग
आमदारांच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर 

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा विश्वास...
((पवारांचं 'अब की बार २२५ पार'))

विधानसभा निवडणुकीत भाजपनं १८० पेक्षा कमी जागा लढू नये, अनेक भाजप नेत्यांचं मत, बावनकुळेंनी वृत्त फेटाळलं, तर समसमान जागावाटपावर आधीच चर्चा, शिरसाटांचा दावा... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram