Baramati Crime : लाईट बिल जास्त येत असल्याची तक्रार न घेतल्यानं महिला कर्मचाऱ्यावर कोयत्यानं वार
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 05:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaramati Crime : लाईट बिल जास्त येत असल्याची तक्रार न घेतल्यानं महिला कर्मचाऱ्यावर कोयत्यानं वार
फक्त वीजेचं बिल जास्त आल्याची तक्रार दाखल करु न घेतल्यानं महिला कर्मचारीवर कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. बारामती तालुक्यातील मोरगावमध्ये ही घटना घडलीये. अभिजीत पोते असं य़ा आरोपीचं नाव आहे.या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती आहे. तसंच या महिलेला पुढील उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आलंय.