
Baramati Ajit Pawar: बारामतीत अजित पावारांच्या घरासमोर आंदोलन ABP Majha
Continues below advertisement
वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. आज भाजप कार्यकर्त्यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर देखील या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला.
Continues below advertisement
Tags :
State Government Government Msedcl Electricity Bill Aggressive Deputy Chief Minister Power Supply Recovery Disruption BJP Activists Home Movement