Sanjay Raut on Kirit Somaiya : अधिवेशन संपलं की सोमय्या बाप बेटे जेलमध्ये जाणार, संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut on Kirit Somaiya :  बाप-बेटे जेलमध्ये जाणारच, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) हल्लाबोल केला आहे. तसेच, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा पुर्नउच्चारही राऊतांनी यावेळी केला आहे. आर्यन खानचे कोणत्याही ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचंही एनसीबीच्या एसआयटीनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी आर्यन खान प्रकरणात एनसीबीनं बनाव केल्याचं उघड झालं असल्याचं म्हटलं आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola