Bailgada Sharyat : नियमांचं उल्लंघन झाल्याने पहिली-वहिली शर्यतही बंद, अनिल कदम यांची घोषणा ABP Majha
Continues below advertisement
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याने शर्यत बंद . माजी आमदार अनिल कदम यांची घोषणा. "शर्यतीच्या परवानगीसाठी प्रयत्न केले होतेपोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शर्यत बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
Continues below advertisement