Badlapur : बदलापूरच्या मूळगावमध्ये शेकडोंच्या गर्दीत खंडोबाचा विवाहसोहळा, नियम मोडत मोठी गर्दी
अभिजीत देशमुख एबीपी माझा
Updated at:
17 Jan 2022 11:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBadlapur : बदलापूरच्या मूळगावमध्ये शेकडोंच्या गर्दीत खंडोबाचा विवाह सोहळा पार पडलाय. यावेळी मूळगावच्या डोंगरावर कोरोनाचे सर्व नियम मोडत लग्नसोहळ्याला मोठी गर्दी झाली होती. दरम्यान या गर्दीवर अद्याप बदलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केलेली नाही.