Bacchu Kadu :जरांगेंवर आरोप,बच्चू कडूंचा सरकारला घराच आहेर;शेतकऱ्यांच्या आत्महत्येचीही SIT चौकशी करा
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 07:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनोज जरांगेंवर करण्यात आलेल्या आरोपांवरुन बच्चू कडूंचा सरकारलाच घराच आहेर, मनोज जरांगेंवर गंभीर आरोप करण्यात आलेत- बच्चू कडू , शेतकऱ्यांच्या आत्महत्येचीही एसआयटी चौकशी करा, बच्चू कडूंची मागणी, १४० मराठा आमदार असून अद्याप आरक्षण मिळालं नाही- बच्चू कडू