Dr Babasaheb Ambedkar : सुप्रीम कोर्टात उभारणार बाबासाहेबांचा पुतळा, संविधानदिनानिमित्त अनावरण
abp majha web team
Updated at:
23 Nov 2023 02:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंविधानदिनानिमित्त सुप्रीम कोर्टात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, 26 नोव्हेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण, भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या पुढाकाराने पुतळा बसवण्याचा निर्णय.