Baba Siddique Shot Dead : 2 सप्टेंबरपासून आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन राहत होते - सिद्धीकी

Baba Siddique Shot Dead : 2 सप्टेंबरपासून आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन राहत होते - सिद्धीकी 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटप, निवडणुकीची रणनीती आणि नाना पटोले यांना भावी मुख्यमंत्री म्हणून बघितल्या जात आहे, यावर प्रफुल पटेल यांनी केलेल्या टीकेवर नाना पटोलेंनी सडेतोड उत्तर देत पटेलांवर निशाणा साधला. यासोबतचं भावी मुख्यमंत्री पदावरून नाना पटोले यांनी प्रफुल पटेल यांनी आपल्या जिल्ह्यातील पोरगा मोठा होत असेल तर त्याला आशीर्वाद द्यावा असं वक्तव्य करून पटोले यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री पदाबाबत इच्छा व्यक्त केली.   

 आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, महायुती सरकारनं मराठा समाजाला फसवलं त्याच्याबद्दलं आक्रोश बघायला मिळत आहे. 2014 मध्ये याच देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांनी आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात आलं की मराठा समाजाला आरक्षण देऊ धनगर, गोवारी समाजाला आरक्षण देऊ... पण आज आपण बघतोय, कुठल्याही समाजाला आरक्षण नं देता त्यांच्यात ओबीसी विरुद्ध  मराठा,  धनगर विरुद्ध आदिवासी, गोवारी विरुद्ध आदिवासी असे केले आहे.  ज्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी समाजा समाजामध्ये,  जाती जातीमध्ये भांडण लावलीत त्यांना त्याचे परिणाम भोगावेचं लागेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola