Baba siddique News : सिद्दीकी हत्या प्रकरण; शुभम लोकणरला शोधण्यासाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्यात

Continues below advertisement

Baba siddique News : सिद्दीकी हत्या प्रकरण; शुभम लोकणरला शोधण्यासाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्यात

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. आरोपीचे वय हे 17 असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला आहे. तर आधारकार्डनुसार त्याचं वय हे 19 असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे आरोपीचे नेमकं वय किती हे तपासण्यासाठी त्याचं आधारकार्ड न्यायमूर्तींकडून मागवण्यात आलं. 

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप याला न्यायमूर्तींनी वय विचारलं असता त्याने स्वत:चं वय 17 असं सांगितलं. अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रिमेंट मिळावी यासाठी आरोपींच्या वकिलांकडून मागणी करण्यात आली. आरोपीच्या वकिलांकडून त्याचे वय 17 असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तर आधारकार्डनुसार आरोपीचं वय 19 असल्याचा पोलिसांचा दावा आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram