Atul Londhe Vs Keshav Upadhye : आम्ही विचारांचं राजकारण करतो, लोंढेंकडून खालच्या पातळीचं राजकारण
abp majha web team
Updated at:
10 Apr 2024 01:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAtul Londhe Vs Keshav Upadhye : आम्ही विचारांचं राजकारण करतो, लोंढेंकडून खालच्या पातळीचं राजकारण पटोलेंच्या कारला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला, हा गंभीर प्रकार असून, घातपाताचा प्रयत्न होता का? अतूल लोंढेंचा सवाल, तर विरोधी पक्षांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायचीय का? लोंढेंचा भाजपवर निशाणा.