Atul Londhe : प्रचारासाठी शालेय मुलांचा वापर; गडकरींवर कारवाई कधी ?
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 11:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAtul Londhe : प्रचारासाठी शालेय मुलांचा वापर; गडकरींवर कारवाई कधी ? नितीन गडकरींच्या प्रचारादरम्यान शाळेतील मुलांचा वापर केल्या प्रकरणी शाळेच्या संचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.. निवडणूक विभागानं या प्रकरणी शाळेचे संचालक मुरलीधर पवनीकर यांना दोषी धरलंय. काँग्रेसन या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.. या प्रकरणी शिक्षण विभागाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत.. दरम्यान या प्रकरणात नितीन गडकरींवर कारवाई कधी असा सवाल काँग्रेसकडून विचारण्यात येतोय.