Atul Bhatkhalkar : उद्धव ठाकरेंनी त्यांचेच दावे खोटे ठरवले - अतुल भातखळकर
abp majha web team
Updated at:
20 Apr 2024 12:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAtul Bhatkhalkar : उद्धव ठाकरेंनी त्यांचेच दावे खोटे ठरवले - अतुल भातखळकर उद्धव ठाकरेंना आदित्यलाच सीएम करायचं होतं, ठाकरेंनी स्वताचेच दावे खोटे ठरवले, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांची टीका