City 60 Super Fast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCity 60 Super Fast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha
मुंबईसह राज्यभरात म्हाडा १३ हजार घरे बांधणार.. पुणे, कोकण, संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि नागपुरात घरे बांधण्याचा म्हाडाची प्लान
छगन भुजबळांनी आता वेगळी भूमिका घ्यावी, समता परिषदेच्या बैठकीत ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी, भुजबळांच्या निर्णयाकडे लक्ष
भाजपच्या कोअर कमिटीची उद्या नवी दिल्लीत बैठक, महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना निमंत्रण, उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या फडणवीसांच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यात बैठक, लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीवर भाजप नेत्यांशी चर्चा
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत १९व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव, अनिल परबांचा आरोप, एआरओ आणि आमच्या मतांमध्ये ६५० मतांचा फरक, परबांचा दावा.
उत्तर-पश्चिम मुंबईमधील निकाल हा आदर्श घोटाळा, संजय राऊतांचा आरोप, रविंद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही आवाहन