Sanjay Raut : भाजपला मुंबईत 60 जागांवर ऑल आऊट करू, संजय राऊतांचा दावा
abp majha web team
Updated at:
21 May 2023 03:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज पुन्हा लोकसभेच्या १९ जागांवर दावा केलाय... तर मुंबई महापालिकेसाठी भाजपने मिशन 150 चा नारा दिलाय. येत्या ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता सांगितली जातेय. त्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केलीय. त्यावरून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. निवडणुका घ्यायला भाजप का घाबरत आहे, असा सवाल राऊतांनी केलाय. तसंच भाजपला आम्ही 60 वर ऑल आऊट करू, असा दावाही त्यांनी केलाय. दरम्यान राऊतांच्या या दाव्याला शेलारांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात