Anna Hazare Threaten : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शेतीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 04:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअण्णा हजारेंच्या हत्येचा इशारा.. शेतीच्या वादातून संगनमताने कुटूंबावर अन्याय झाल्याचा आरोप.. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील प्रकार... शेतीच्या वादातून गटातील 96 जणांनी संतोष गायधने यांच्या परीवारावर आणला दबाव आणला असलायचा आरोप.. खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न..