Anil Jaysinghani Gets Bail : Amruta Fadnavis यांना खंडणी मागितल्याचं प्रकरण, अनिल जयसिंघानीला जामीन
Continues below advertisement
Anil Jaysinghani Gets Bail : Amruta Fadnavis यांना खंडणी मागितल्याचं प्रकरण, अनिल जयसिंघानीला जामीन
अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर, मुंबई पोलिसांनी जयसिंघानीला गुजरातहून केली होती अटक, १७ केसेसमध्ये आरोपी असलेल्या जयसिंघानीच्या सुटकेचा मार्ग मोकळा.
Continues below advertisement