Vaibhav Naik : महाराष्ट्रातील एक नेता दिल्लीच्या सत्तेविरूद्ध लढतोय - वैभव नाईक
abp majha web team
Updated at:
02 Feb 2024 03:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVaibhav Naik : महाराष्ट्रातील एक नेता दिल्लीच्या सत्तेविरूद्ध लढतोय - वैभव नाईक लोकसभेच्या रिंगणात नारायण राणे उतरल्यास आमची भूमिका त्यावेळी त्यांना समजेल. वैभव नाईक यांची नारायण राणेंच्या लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहाण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया.