Anil Deshmukh Bail Update : अनिल देशमुखांच्या जामिनावरील सुनावणी 2 डिसेंबरपर्यंत तहकूब
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी. देशमुखांनी सीबीआय केसमध्ये जामीनासाठी दाखल केलाय अर्ज. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला देशमुखांकडून हायकोर्टात आव्हान
Tags :
Decision State Bail Mumbai Sessions Court Bail Application Former Home Minister CBI Case Anil Deshmukh High Court Hearing