Anant Ambani And Radhika Merchant Wedding : अंबानींच्या विवाह सोहळ्याचा दामाख पाहिलात?Special Report
Anant Ambani And Radhika Merchant Wedding : अंबानींच्या विवाह सोहळ्याचा दामाख पाहिलात? जगातलं सर्वात महागडं लग्न
मुकेश अंबानी. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक. त्यांच्या सुपुत्राचा अनंतचा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरलाय. संगीत सोहळ्यापासून रिसेप्शनपर्यंतच्या या सोहळ्याचं सेलिब्रेशन सद्या जोरात सुरु आहे. या शाही लग्नाचा कसा आहे राजेशाही थाट ते पाहूया.