Amruta Fadnavis तुम्ही बिघडे नवाब, मलिकांच्या बॉसला याची उत्तरं द्यावी लागतील : अमृता फडणवीस

Continues below advertisement

मुंबई : नवाब मलिकांनी जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचा संबंध देवेंद्र फडणवीसांशी संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता अमृता फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांनी केलेले आरोप खोडून काढत कुणी अंगावर आलं तर सोडणार नाही असा इशारा नवाब मलिकांना दिलाय. तर मर्द असाल तर तुम्ही फडणवीसांना टार्गेट करा माझ्यावर कसले आरोप करता माझा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्यात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram