Diwali 2021 : Pune बिबवेवाडीत एक लाख किलो लाडू -चिवडा! द पूना मर्चंट चेंबर्सचा ना नफा ना तोटा उपक्रम

Continues below advertisement

फराळाशिवाय दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही. लहान असो किंवा मोठा सगळ्यांनाच फराळ आवडतं. द पूना मर्चंट चेंबर्स कडून मागील 33 वर्षापासून ना नफा ना तोटा असं उत्तम फराळ तयार केलं जातं जेणेकरून सामान्य नागरिकांना हे परवडेल आणि त्याचा आस्वाद सगळ्यांना घेता येईल. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एक मेघा किचन तयार करण्यात आले त्या ठिकाणी एक लाख किलो लाडू आणि एक लाख किलो चिवडा तयार केला जातोय. 144 रुपये किलो लाडू आणि चिवडा सर्व सामान्य उपलब्ध करून दिले जाते. आणि या माध्यमातून सगळ्यांचीच दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram