Amruta Fadnavis : माजी गृहमंत्री आणि माजी मुंबई पोलीस आयुक्तांचं कुठे हनिमून सुरु आहे?: अमृता फडणवीस
यानंतर बातमी आहे अमृता फडणवीस यांच्या संदर्भातली...माजी गृहमंत्री आणि माजी मुंबई पोलीस आयुक्तांचं कुठे हनिमून सुरु आहे? असा सवाल अमृता फडणवीस यांनी उपस्थित केलाय.. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही टीका केलीय..