Amravati : अमरावतीमध्ये कामगारांचा मोर्चा, देशभरातील कामगार संघटनांचा मोर्चा
केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी अमरावतीत मोर्चा....जिल्हा ट्रेन युनियन काऊन्सिलच्या वतीनेही मोर्चाचं आयोजन... शेकडो कर्मचाऱ्यांचा सहभाग