Amravati | घराच्या भिंतीवर वारली कलेतून साकारलं रामायण

अमरावती येथील राहणाऱ्या भाग्यश्री पटवर्धन यांनी आपल्या घराच्या भिंतीवर संपूर्ण रामायण वारली चित्रकला काढली आहे. याला 15 दिवस लागले असून यामध्ये दशावतार, चैत्रागंण आणि विविध पैलू काढले आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola