Amol Mitkari on Uttam Jankar : उत्तम जानकर यांनी थोबाड आवरावं, त्यांची प्रवृत्ती कुत्र्यासारखी...'
abp majha web team
Updated at:
30 Jul 2024 08:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Mitkari on Uttam Jankar : उत्तम जानकर यांनी थोबाड आवरावं, त्यांची प्रवृत्ती कुत्र्यासारखी..."
अमोल मिटकरी वरील हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीच्या तोडफोड प्रकरण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशावरून आणि प्रदेश सरचिटणीस कर्ण बाळा दुबळे यांच्या चिथावणीवरून झाल्याचा झाल्याचा अमोल मिटकरी यांच्या जबाबात स्पष्ट आरोप. एफआयआरमध्ये स्पष्ट आरोप. मनसेच्या तेरा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर लोकांवर गुन्हे दाखल. सर्व आरोपी फरार.