Amol Mitkari on MNS : मनसेकडून माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला, मिटकरी यांचा मोठा आरोप
abp majha web team
Updated at:
30 Jul 2024 08:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Mitkari on MNS : मनसेकडून माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला, मिटकरी यांचा मोठा आरोप
अमोल मिटकरी वरील हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीच्या तोडफोड प्रकरण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशावरून आणि प्रदेश सरचिटणीस कर्ण बाळा दुबळे यांच्या चिथावणीवरून झाल्याचा झाल्याचा अमोल मिटकरी यांच्या जबाबात स्पष्ट आरोप. एफआयआरमध्ये स्पष्ट आरोप. मनसेच्या तेरा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर लोकांवर गुन्हे दाखल. सर्व आरोपी फरार.