Gajanan Kirtikar vs Vaibhav Naik : किर्तीकरांच्या आरोपावर वैभव नाईक यांचं प्रत्युत्तर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGajanan Kirtikar vs Vaibhav Naik : किर्तीकरांच्या आरोपावर वैभव नाईक यांचं प्रत्युत्तर उत्तर- पश्चिममधून अमोल किर्तिकर आहेत आमच्या युतीचा लवकरच उमेदवार जाहीर होईल त्या उमेदवारासाठी ताकतीने काम करणार आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणू युतीधर्म मी माझ्या कार्यकाणात पुर्णपणे पाळलेला आहे दहा वर्ष खासदार असताना अनेक स्थित्यंतर पाहिली.. 370 कलम हटवल. जी 20 अध्यक्षपद मिळालं.. राम मंदिर झालं.. दंडसंहितेत सुधारणा करण्यात आली मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावे.. जनता मोदींच्या पाठीमागे उभे राहणार हे सत्य असलं तरी 400 पारचा जो नारा लावलाय.. भाजपचे राज्यातील कार्यकर्ते चुकीच्या पद्धत्तीने वागतायत ते एका मुुलाखतीत अधोरेखित केलं आठवेलेंमुळे आंबेडकरी जनता महायुतीला मतं देते.. त्यांची पण वोट बॉन्क आहे शिवसेनेची पण वोट बॅन्क आहे