Amit Shah Phone to BJP : शाहांनी राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला, बावनकुळे, शेलारांना फोन
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 10:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबद्दलच्या राजकीय घडामोडींना अचावक वेग आल्याचं दिसतंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा काल आढावा घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून शाहांनी महत्त्वाचे अपडेट्स घेतले. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाल्याच्या पार्श्वभूमीवर शाहांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.