Ambadas Danave : सरकारच्या भेटी आणि घोषणा वांझोट्या, त्वरित मदत देण्याचा निर्णय घ्यावा- दानवे

Continues below advertisement

ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. सरकारच्या भेटी आणि घोषणा वांझोट्या असल्याचा घणाघात दानवे यांनी केलाय. त्याचसोबत, सरकारने त्वरित मदत देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram