Ajit Pawar meet CM Eknath Shinde : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच विशेष पॅकेजची घोषणा होणार
Ajit Pawar meet CM Eknath Shinde : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच विशेष पॅकेजची घोषणा होणार
दरम्यान दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी अजित पवारांनी भेट घेतल्याचं सांगितलं जातंय. तसेच एका आठवड्यात सगळे पंचनामे करून लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असं आश्वासन शिंदे, फडणवीसांनी दिल्याची सूत्रांची माहितीय. त्याचसोबत, मदतीच्या पॅकेजची घोषणा सरकार लवकरच करणार असल्याचा निर्णय बैठकीत झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान अजित पवार, फडणवीस आणि शिंदेंच्या भेटीवरुनही अनेक सवाल उपस्थित होतायत.
Tags :
Maharashtra